तू बरसणारा पाऊस व्हावं तू बरसणारा पाऊस व्हावं
कधी मनामध्ये खोलवर रुतनारा, कधी काहीच न सांगता दूरदूर जाणारा कधी मनामध्ये खोलवर रुतनारा, कधी काहीच न सांगता दूरदूर जाणारा
ऊन असो वा पाऊस कष्टाविना काय आम्हाला ऊन असो वा पाऊस कष्टाविना काय आम्हाला
ओल्या ऋतूच्या हाती, पहा धरतीने दिला कर.. जलधारांच्या पैठणीला, सोनसळी ऊन्हाची जर.. ओल्या ऋतूच्या हाती, पहा धरतीने दिला कर.. जलधारांच्या पैठणीला, सोनसळी ऊन्हाची ...
आपलं गुपित आठवून सावली इतकंच लोभस भासतं आयुष्याचं ऊनही आपलं गुपित आठवून सावली इतकंच लोभस भासतं आयुष्याचं ऊनही
चारोळी चारोळी